शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गार्डनच्या उ्‌घाटनासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST

नंदुरबार : पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या मॉ-बेटी गार्डनच्या उद्‌घाटनासाठी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती ...

नंदुरबार : पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या मॉ-बेटी गार्डनच्या उद्‌घाटनासाठी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे येणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नंदुरबार पालिकेतर्फे वळण रस्त्यावर मॉ-बेटी गार्डन तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी केवळ महिला व मुलींनाच प्रवेश राहणार आहे. या गार्डनच्या उद्‌घाटनासाठी सिने अभिनेत्री तथा शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्यांची प्राथमिक होकार कळविला असून अंतिम तारीख घेण्यासाठी दोन दिवसात त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा या देखील येणार आहेत. साधारणत: मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल.

अतिक्रमण काढण्यासाठी आग्रही

शहरातील अतिक्रमण निघावे यासाठी आपण आग्रही आहोत. यासाठी उच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना देखील पत्र दिले आहे. अतिक्रमण कुणाचेही असो ते निघलेच पाहिजे. अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा विद्रूप होत आहे. अतिक्रमण काढतांना सामान्यांचे नुकसान होते. त्यामुळे सरसकट सर्वांचेच ते निघावे, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.