शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्री व वाहतूकप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात मद्यविक्री तसेच मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन काळात मद्यविक्री तसेच मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ शहादा आणि नंदुरबार येथे हा प्रकार घडला़शहादा-शिरपूर रस्त्यावर सोनवद शिवारात ढाबा सुरु ठेवत त्यातून अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोेलीसांनी शनिवारी याठिकाणी छापा टाकला होता़ यावेळी ढाब्यातून २० हजार २७५ रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले़ यावेळी मद्यविक्री करताना आढळून आलेल्या यशवंत शांताराम चौधरी रा़ शहादा याच्याविरोधात पोलीस शिपाई विजय ढिवरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान शनिवारी नंदुरबार शहरात धानोरा रस्त्यावर दारु वाहतूक करताना दोघा अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून ५ हजार २०० रुपयांची देशी दारु व २५ हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़दरम्यान शुक्रवारी बसस्थानक परिसरात अवैध मद्य विक्री सुरु असल्याचे पोलीसांना दिसून आले होते़ येथून पोलीसांनी १४ हजार २८६ रुपयांच्या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या होत्या़याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ एलसीबीचे पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विवेक कैलास ठाकूर नामक युवकाविरोधात गुन्हा दाखल आहे़शनिवारी सकाळी शहरातील अंधारे चौकात मास्कविना फिरणाऱ्या दिनेश शांताराम सूर्यवंशी रा़ वावद ता़ नंदुरबार, दिलीप लक्ष्मण चौधरी रा़ समशेरपूर ता़ नंदुरबार, यशवंत देवनाथ राजपूत रा़ राकसवाडे, शहर पोलीस ठाणे हद्दीत फिरणारे अशोक बापू शिंदे, साक्री नाका भागात विनोद अमृत चौधरी या जणांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़४तालुक्यातील सोनगीरपाडा बसस्थानकाजवळ मास्कविना फिरणाºया एकनाथ नामदेव गावीत याच्यावर पोलीसांनी केली़ त्याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़