शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करणाऱ्या २४ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी काळातही मॉर्निंग वॉकसाठी जाणाºया महिला व पुरुषांसह एकुण २४ जणांविरुद्ध पोलिसात आपत्ती व्यवस्थापन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी काळातही मॉर्निंग वॉकसाठी जाणाºया महिला व पुरुषांसह एकुण २४ जणांविरुद्ध पोलिसात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संचारबंदी काळात मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडू नका असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी जानता राजा चौक, धुळे चौफुली, कोकणीहिल परिसर, करण चौफुली, नवापूर चौफुली, वळण रस्ता या भागात ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये शिराज साबीर खाटीक, जाकीर शेख हुसेन, सलिम हुसेन पिंजारी, अरविंद संभाजी शार्दुल, अजीतकुमार पंपलकुमार, उदय प्रेमानंद सोनार, दिलीप दुसाने, विजय दशरथ पाटील, वैभव जगन्नाथ भारती, संजय हरिभाऊ मराठे, आनंदराव सुक्राम पाटील, चतुर कौतिक धनगर, वसंत ओंकार चौधरी, सुभाष नारायण वाडिले, नाना भगवान जोशी, राजेंद्र आनंदराव पाटील, लताबाई अभंगे, माया मराठे, जयश्री मराठे, शगुप्ता पिंजारी, छाया माळी, सुशिला घरटे, मयुरी घरटे, तबसू खाटीक, विलास गणपतसिंग राजपूत, सुधीर गावीत यांचा त्यात समावेश आहे.दरम्यान, नागरिकांनी सकाळी व सायंकाळी फिरतांना काळजी घ्यावी. विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेर निघतांना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.