शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज दिली आहे. तथापि असे असले तरी महत्त्वाच्या कामासाठी जाणाºया वाहनचालकांनादेखील टार्गेट केले जात असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि वाहनचालक विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ३०० वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागद पत्रांची चौकशी बरोबरच दंडात्मक कारवाई केली आहे. साहजिकच अशा वाहनचालकांवर पोलिसांचा वचक बसला आहे. मात्र जे खरोखरच बँकींग, किराणा, मेडिकल, अशा महत्त्वाच्या कामासाठी बाजार पेठेत येतात निदान अशांना तरी टार्गेट करू नये, असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने विनाकारण वाहन फिरविणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी शहरातील पेट्रोल पंप बंद केलेले असतांना मोठ्या प्रमाणात वाहन चालक शहरात मोटार सायकली फिरवीत असल्याचे चित्र दिसून येते. ग्रामीण हद्दीतील पंपावरूनच चोरटी मार्गाने पेट्रोल मिळत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावरही आवर घालण्याची मागणी होत आहे.