शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ओरीसातील ४५ कामगारांना नवापुरात पोलिसांतर्फे सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळाच्या येथील वसाहतीत कामगार असलेल्या ओरीसा राज्यातील ४५ कुटुंबांना नवापूर पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळाच्या येथील वसाहतीत कामगार असलेल्या ओरीसा राज्यातील ४५ कुटुंबांना नवापूर पोलीस व नोटरी वकील यांच्याकडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे अंमलात येत असलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व गोरगरीब जनतेस सोसावा लागत असल्याने त्यांच्यासाठी मदतीचा ओघही वाढत आहे. नवापूर पोलिसांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन शहरालगत असलेल्या औद्योगीक वसाहतीत ओरीसा राज्यातील कामगार आहेत. त्यापैकी ४५ कुटुंब असे आहे की जेथे काम मिळेल तेथे काम करत असल्याने त्यांची जबाबदारी कोणत्याही कंपनीने घेतली नाही. ही बाब लक्षात आल्यावर पोलीस विभागातर्फे ३५ कुटुंबियांना तांदूळ, डाळ व इतर साहित्य वाटप करण्यात आले व नोटरी अ‍ॅड.अनिल शर्मा यांनी १० कुटुंबांना साहित्य वाटप केले.पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, अ‍ॅड.अनिल शर्मा, ईश्वर पाटील व पोलीस कर्मचारी प्रविण मोरे, कृष्णा पवार, आदिनाथ गोसावी, निजाम पाडवी, प्रशांत यादव, भिमराव बहिरम, जगदीश सोनवणे, दिनेश बाविस्कर, प्रमोद पाटील व सहकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे रोज कमावून रोज खाणारे परिवार कमालीचे बाधीत झाले आहे. या काळात गरीबांचे मोठे हाल होत आहे. अश्या कामगारांना सामाजिक स्तरावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय, अध्यात्मिक व सामाजिक संघटना याकामी सरसावल्या आहेत.शहरातील क्षत्रिय महाराणा प्रताप राजपूत समाज मंडळाकडून गरजू समाज बांधवांना धान्य व इतर संसारोपयोगी किराणा माल सामानाचे वाटप करण्यात आले. समाजातील युवकांनी गरीब व गरजू असे ३० घरांचा शोध घेतला. समाजातील प्रमुखांनी एकत्र येत सर्व ३० समाजबांधवांना संसारोपयोगी किराणा मालाची किट वाटप केली. ज्या ज्या समाजबांधवांना मदत करण्यात आली त्यांचे नाव व फोटो प्रकाशित न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या उपक्रमाचे समाजातुन स्वागत करण्यात आले.