शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात १० जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ गुरुवारी धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ गुरुवारी धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे १० जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे़स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यात तळोदा येथील सात, नंदुरबार २ तर शहादा येथील एकाचा समावेश आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागातील ५४ वर्षीय पुरुष, २२, ४५, २६ आणि ३९ वर्षीय महिला, काकाशेट गल्लीतील ३५ तर शिवरा नगरातील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष आणि मणियार मोहल्ला भागातील ४६ वर्षीय महिलेस तसेच लोणखेडा ता़ शहादा ६४ वर्षीय महिलेस कोरोनाचा संसर्ग झाला आहे़एकाच दिवसात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ तळोदा शहरात वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटूंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर थेट सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान आरोग्य विभागाचे पथक तळोदा, लोणखेडा ता़ शहादा आणि नंदुरबार येथे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना क्वारंटाईन करण्याचे कामकाज करत आहे़