शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत फटाके फोडणं पडलं महागात; जवळ असलेली कार, दुचाकी जळून खाक

By श्रीनिवास भोसले | Updated: November 13, 2022 14:57 IST

वरातीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहे.

नांदेड : वरातीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहे. या आगीत नवीन कार आणि दुचाकी जळून खाक झाली. ही घटना नांदेड शहरातील तारासिंग मार्केट परिसरात रविवारी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान आज रविवार असल्याने दुकाने उशिरा उघडली जातात. त्यामुळेच कारलगत असलेली इलेक्ट्रॉनिक दुकाने आगीपासून बचावली. सदर दुकानांचे शटर बंद असल्याने आग आतमध्ये पसरली नाही. वेळीच अग्निशमन दलाचे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी सदर आग आटोक्यात आणली.

लग्नाच्या वरातीत लावलेल्या फटाक्यांमुळे ही लागल्याची माहिती मिळाली आहे. पेटते फटाके उडून गाडी खाली पडले आणि त्याठिकाणी असलेल्या कचऱ्याला आणि त्यानंतर गाडीलाच खालून आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते, त्यानंतर बाजूला असलेल्या दुचाकीने पेट घेतला. परंतु, शटर बंद असल्याने इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आग पसरण्याच्या अगोदरच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
रईस पाशा,
अग्निशमन अधिकारी, मनपा, नांदेड

टॅग्स :fireआगNandedनांदेड