शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी कलावंताची धरपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

अर्धापूर - शहरातील तामसा कॉर्नर येथील बसवेश्वर चौक या ठिकाणी तबला,पेटीसह, लाऊडस्पीकर घेऊन देशभक्ती गीत हिंदी,मराठी, चित्रपटातील गीते कँशियो ...

अर्धापूर - शहरातील तामसा कॉर्नर येथील बसवेश्वर चौक या ठिकाणी तबला,पेटीसह, लाऊडस्पीकर घेऊन

देशभक्ती गीत हिंदी,मराठी, चित्रपटातील गीते कँशियो च्या साहाय्याने मधुर स्वरात गायनष करणारे एक कुटुंब अनेकांच्या नजरेत पडले. त्यांच्या गायनाचे सूर कानावर पडल्यावर रस्त्यावरून ये-जा करणारी मंडळी आकर्षित होत असून येथील गिते एैकण्यासाठी शेकडो रसिक जमा झाले आणि त्यांच्या गायनाने खूष होऊन त्यांना अनेक चाहत्यांकडून आर्थिक मदतही मिळाली.

आपल्या कुटुंबाचा गाडा हकण्या साठी हे कुटुंब तबला, कँशियो,लाऊडस्पीकरचा आधार घेत ग्रामीण भागातील जनतेला आवडेल असे आवडी नुसार गाणे गात कुटुंबाची व पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंबीय गायनाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन हेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवन झाले आहे. एक पुरूष,एक महिला,दोन छोट्या मुली असे त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर बसून पोटाची खळगी भरण्यासाठी देशभक्ती गिते, भक्ती,पोवाडे आदी गीते गातात. त्यांचा गायनाच्या माध्यमातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर,मेरा कर्मा तु एका पेक्षा एक सरस हिंदी मराठी चित्रपटाची गीते ऐकून नागरिक मंत्रमुग्ध होत असे. या कुटुंबीयांच्या सुरेल आवाजाने भारावून अनेक श्रोते त्यांचे कौतुक करत आर्थिक मदत करत होते. श्रोत्यां कडून मिळणाऱ्या मदतीतुन त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कार्य क्रम घेत आपला जीवनाचा गाडा चालवतात अशी माहिती कलाकाराने दिली.