शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता

By सुमेध वाघमार | Updated: June 12, 2023 13:00 IST

डॉक्टर, परिचारिकाच्या मदतीने माता, बाळाचा वाचला जीव

नागपूर :  मेडिकलच्या द्वारावर ऑटोरिक्षात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. डॉक्टर आणि परिचारिकेने प्रसंगावधान राखून ऑटोतच प्रसूती केली. तातडीने उपचार मिळाल्याने माता व बाळ दोघेही सुरक्षित आहे.

मेडिकलच्या आकस्मिक विभागाच्या द्वाराजवळ ऑटोमध्ये प्रसूती होत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने डॉक्टरला दिली. कोणताही वेळ न दवडता सेवेवरील डॉक्टर आणि वंदना भोयर आणि झुल्फी अली हे कर्मचारी डिलिव्हरी ट्रे आणि उरलेले सामान घेऊन धावत ऑटोकडे पोहोचले. सर्वांनी सामूहिक प्रयत्नाने काळजीपूर्वक ऑटोतच प्रसूती करून घेतली.

प्रसूतीनंतर बाळाला औषधशास्त्र विभागातील आकस्मिक विभागात बालरोगतज्ज्ञांना दाखविण्यात आले. बाळ सुरक्षित असल्याचे पुढे आल्यावर आई- बाळ दोघांना येथील स्त्रीरोग विभागाच्या वॉर्डात पाठवण्यात आले. मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन आई-बळाला वाचवल्याने नातेवाईकांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. या कठीण प्रसूतीसाठी वर्षा बडकी, हेमा बोपचे, श्रद्धा धारगावे यांचेही परिश्रम महत्वाचे होते.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर