शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:48 PM

बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यासंदर्भात प्रभागाचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी झोनचे सहायक आयुक्त, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी निवेदन देऊन पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने याची याची दखल न घेतल्याने बुधवारी महाकाळकर यांच्या नेतृत्वात वस्तीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला.दुरुस्तीच्या नावाखाली बाराखोली निराला सोसायटी परिसरात पाणीपुरवठा केला जात नाही. नळाला पाणी आले तरी पुरेशा दाबाने येत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. शिष्टमंडळाने झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे यांना निवेदन दिले. जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाच ते सहा दिवसात या भागातील पाणी समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.शिष्टमंडळात संजय महाकाळकर, प्रभाग अध्यक्ष अनिल शाहू, विजय राऊ त, याकूब खान, शरीफ अहमद, बब्बू अली, आबीद अली, अहेमद खान, हाजी युसूफ खाँ, हफीजा बेगम, शबनूर शेख, नगीना बेगम शेख नसीर, नसिया बेगम, सुगरा बी, सईदा परवीन, शकीरा बी, नूर खाँ आदींचा समावेश होता.

टॅग्स :water shortageपाणीकपातagitationआंदोलन