शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन धुण्यासाठी वॉश माय राईड पर्याय  : दररोज १.५० लाख लिटर पाण्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:44 IST

पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे मनपामध्ये बस धुण्यासाठी वापर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे.जलसंपत्ती नष्ट होऊ नये याकरिता सीए निमेश पटेल आणि सीए अमन जैन यांनी पेटंट सोल्यूशन विकसित केले आहे. हा पर्याय पर्यावरणाला अनुकूल आहे. या सोल्यूशनच्या मदतीने वॉश माय राईडने बस धुण्यासाठी लागणाऱ्या ३०० ते ४०० लिटर पाण्याचा तुलनेत ५ ते १० लिटर पाणी लागते. वॉश माय राईडच्या या अनोख्यास नाविन्यास स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महापालिकेनेही पाण्याची बचत करण्यासाठी नागरी नाविन्य म्हणून नामित केले आहे. त्याची पुनरावृत्ती संपूर्ण भारतातील अनेक शहरांमध्ये होणार आहे. मनपामध्ये बस धुताना मागील दोन महिन्यांत २.५ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.हा उपक्रम राबविणारी आणि निर्जल वाहने धुण्याची संकल्पना सादर करणारे प्रथम बस ऑपरेटर म्हणून मनपा नागपूरच्यावतीने मनपाच्या बसेस चालविणारे दिलीप छाजेड यांचा वॉश माय राईड यांनी सत्कार केला. या हरित उपक्रमांतर्गत धुतल्या जाणाऱ्या बसेसची संख्या वाढून दररोज सुमारे १.५ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.माहिती देताना दिलीप छाजेड, मनपा उपायुक्त राकेत मोहिते, मनपाचे परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे, मनपाचे स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी दोसरवार, जे.पी. पारेख, अतुल कोटेचा, नीलमणी गुप्ता, सदानंद काळकर आणि अनुसूया काळे छाबरानी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी