शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांविरुद्ध वज्राघात

By admin | Updated: March 11, 2015 02:14 IST

पोलीस सेवेतील पदार्पणाच्या प्रारंभीच दहा लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या परीविक्षाधीन फौजदाराने राज्याच्या अख्ख्या पोलीस दलाला हादरा दिला आहे.

नागपूर : पोलीस सेवेतील पदार्पणाच्या प्रारंभीच दहा लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या परीविक्षाधीन फौजदाराने राज्याच्या अख्ख्या पोलीस दलाला हादरा दिला आहे. या रकमेपैकी त्याने आधी तीन लाख घेतले. लाचेचा दुसरा हप्ता पाच लाख घेत असताना तो अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकला. अन्य एका कारवाईत सीबीआयने एका वैज्ञानिकाला १५ हजाराची लाच घेताना पकडले. तो जेएमएफसी न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपिलात जाण्याची धमकी देऊन ‘अ‍ॅक्वा वॉटर’च्या उद्योजकाकडून ही लाच घेत होता. या दोन्ही लाचखोरांविरुद्धच्या वज्राघातामुळे लाचखोरी करणारे तूर्त हादरले आहेत. पोलीस उपनिरीक्षकाकडून १० लाखाच्या लाचेची मागणीनागपूर : रुग्णालय अवैध असल्याचे सांगून डॉक्टराकडून १० लाख रुपयाच्या लाचेची मागणी राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण राजाराम घोडाम याने केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून ५ लाख रुपयांची लाच घेताना, उपनिरीक्षकाचा सहकारी सुरज ऊर्फ सूर्यकांत गजानन लोलगे (२९) याला रंगेहाथ अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक फरार झाला. सूरजवर यापूर्वीही प्रतापनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक प्रवीण घोडाम याची २०१३ मध्ये राणाप्रतापनगर ठाण्यात नेमणूक झाली होती. त्याने पोलीस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन, रुग्णालयाचे मोबाईलमध्ये फोटो घेऊन, अवैधरीत्या रुग्णालय चालवून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची धमकी डॉक्टरला दिली.