शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीविरुद्धच्या कारवाईत नागपूर देशात तिसरे

By admin | Updated: September 7, 2016 02:50 IST

उपराजधानीत देहव्यापार मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे काय? प्राप्त झालेली अनैतिक व्यापार प्रतिबंधक

पुणे-मुंबईलाही टाकले मागे : १३५ प्रकरणांची नोंदराहुल अवसरे नागपूर उपराजधानीत देहव्यापार मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे काय? प्राप्त झालेली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या (पिटा) कारवाईची आकडेवारी या शंकेला बळकटी आणणारी आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१५ च्या गुन्हेगारीची आकडेवारी आपल्या संकेत स्थळावर लोड केली. त्यात ही पिटा कारवाईची बाब पुढे आली आहे. पिटाचे संपूर्ण देशात २०१४ मध्ये २५३९ आणि २०१५ मध्ये २६४१ गुन्हे दाखल करण्यात आले. ही वाढ ३.८६ टक्के आहे. या कारवाईत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. पहिला क्रमांक तामिळनाडुचा असून ५११ प्रकरणे दाखल आहेत. त्याखालोखाल कर्नाटक येथे ४२३ आणि महाराष्ट्रात ४०० प्रकरणे दाखल आहेत. पिटाच्या कारवाईत नागपूर शहर हे देशात तिसरे आहे. बंगळुरु हे पहिल्या क्रमांकावर असून २३६ प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. त्याखालोखाल चेन्नईचा क्रमांक असून २०१ प्रकरणे दाखल आहेत. नागपुरात १३५ प्रकरणे दाखल आहेत. २०१५ साली वर्षभर झालेल्या कारवाईने नागपूरने मुंबई आणि पुण्यालाही मागे टाकले आहे. मुंबई येथे ८५ आणि पुणे येथे ६३ गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये नागपुरात पिटाचे केवळ २४ गुन्हे दाखल होते. पुणे येथे ६१ आणि मुंबई येथे ५८ गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)विदेशी बालाही आढळल्यानागपूर हे देशाच्या मध्यस्थानी आहे. या शहराला इतर शहरांपेक्षा सुरक्षित समजल्या जात असल्याने मोठमोठ्या टाऊनशिप झटपट उभ्या राहत आहे. मेट्रोसिटीचा दर्जा मिळाल्याने ‘स्टार’ हॉटेल्स उभारले जात आहे. त्याबरोबरच पॉश देहव्यापारही फोफावत आहे.पिटा अंतर्गत घालण्यात आलेल्या बहुतांश धाडी फ्लॅट आणि पॉश हॉटेलच्या आहेत. बऱ्याच ठिकाणच्या धाडीत रशियन, आयर्लंड आणि नेपाळी बाला आढळल्या आहेत.