शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकान फोडण्यासाठी चोरट्याने शोधला झाडावरून मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:51 IST

गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे रोख आणि दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.इतवारीतील रहिवासी सूरज संजय अरमरकर यांचे पारडी येथे महाभवानी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.ज्या इमारतीत हे दुकान आहे, त्या इमारतीच्या बाजूला मोठे कडुनिंबाचे झाड आहे. मध्यरात्रीनंतर चोरटा त्या झाडावरून चढून इमारतीच्या टेरेसवर आला. तेथून त्याने ग्रीलची कडी तोडली आणि किचनमध्ये शिरला. किचनचे कुलूप तोडून सराफा दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील रोख २० हजार तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ८७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अरमरकर यांनी पारडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही बघितले असता चोरटा सराफा दुकानात कसा शिरला त्याचा उलगडा झाला आणि काही वेळासाठी पोलिसांनीही तोंडात बोटे टाकली. दरम्यान, अरमरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर