शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

By admin | Updated: February 21, 2016 02:33 IST

वाघ दिसला नाही तरी चालेल, अशा प्रतिक्रिया पर्यटकांच्या होत्या. काळ्या रंगाचा आणि त्यावर पांढरे पट्टे असलेला टी शर्ट,....

नागपूर : वाघ दिसला नाही तरी चालेल, अशा प्रतिक्रिया पर्यटकांच्या होत्या. काळ्या रंगाचा आणि त्यावर पांढरे पट्टे असलेला टी शर्ट, निळ्या रंगाचा जिन्स आणि डोक्यावर हॅट घातलेला सचिन बघताच सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळून होत्या.जंगल भ्रमंतीदरम्यान सचिनला ‘सेल्फी’चा मोह आवरता आला नाही. सेलिब्रेटी असूनही जमिनीवरच राहणे त्याने पसंत केले. काही गाईड आणि जिप्सी चालकांसोबतही त्याने छायाचित्र काढून घेतले. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेली असताना भ्रमंतीदरम्यान त्याची वागणूक अगदी सर्वसामान्यांसारखीच होती. मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्त होता. परंतु त्याच्या या भेटीचीही खबर नव्हती. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत सचिन आणि त्याच्या कुटुंबीयाने जंगल भ्रमंती केली. त्यानंतर पुन्हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास सचिनने पुन्हा एकदा अभयारण्यात प्रवेश केला. शनिवारी रात्री त्याचा येथेच मुक्काम असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)