शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: May 14, 2016 02:50 IST

‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नागपूर

‘लोकमत’ चे कौतुक : ‘जलमित्र’ अभियानाला हॉटेल्स असोसिएशनचे बळनागपूर : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनतर्फे एक विशेष बैठक आयोजित करून, त्यात ‘जलमित्र’ अभियानाला पाठिंबा जाहीर केला. लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, ‘लोकमत समाचार’ चे प्रोडक्ट हेड मतीन खान, हॉटेल्स असो. चे सचिव तेजिंदरसिंग रेणू, उपाध्यक्ष इंद्रजित बवेजा, डॉ. गणेश गुप्ता व सहसचिव दीपक पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मतीन खान यांनी ‘जलमित्र’ अभियानाची सविस्तर माहिती दिली. यानंतर पाणी बचतीवर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी काही टिप्स् सुद्धा दिल्या. शिवाय काही पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्समधील बाथरूममध्ये पाणी बचतीच्या संदेशासह पोस्टर्स लावण्याचा सल्ला दिला. यानंतर ‘लोकमत’ ने या अभियानासाठी खास तयार केलेल्या पोस्टर्सचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी असो.च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ च्या अभियानाचे कौतुक करीत, पाणी बचतीचा संकल्प जाहीर केला. यावेळी हॉटेल्स असोएिशनचे सदस्य विजय चौरसिया, जी. एस. कंवल, राजेश मुलानी, संजय गुप्ता, तरुण मोटवानी, संजय मिश्रा, अजय जयस्वाल, मुर्तजा फिदवी, मनोज शुक्ला, नितीन त्रिवेदी, राजेश किलोर, मधुसूदन त्रिवेदी, हाफिज भाई, शिवचंद दहरेवार, राजकुमार जयस्वाल, अंकित दुआ, आर. के. गुप्ता व एस. एस. मिश्रा उपस्थित होते.