शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिहान प्रकल्पग्रस्तांचा १ मार्चला रास्ता रोको

By admin | Updated: February 22, 2015 02:22 IST

शिवणगावच्या विक्तुबाबानगरातील मिहान प्रकल्पग्रस्त १ मार्चला चिंचभुवन पुलावर रास्ता रोको करणार आहेत. मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे सचिव नटराज पिल्ले ...

नागपूर : शिवणगावच्या विक्तुबाबानगरातील मिहान प्रकल्पग्रस्त १ मार्चला चिंचभुवन पुलावर रास्ता रोको करणार आहेत. मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे सचिव नटराज पिल्ले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ५० वर्षांपूर्वी वसलेल्या या वस्तीत अद्याप शाळा, रुग्णालय किंवा चांगल्या नागरी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाही. मिहान प्रकल्पाचा फटका वस्तीतील नागरिकांना बसला. त्यामुळे प्रत्येकाला १० लाख रुपये मोबदला मिळावा, १५०० चौरस फूट जागा मिळावी, बीपीएल हेल्थ कार्ड मिळावे आणि येथील बेरोजगारांना नोकरी, रोजगार प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारांसाठी कर्ज मिळावे, अशी मागणी शिवणगाववासीयांची आहे. पिल्ले यांच्या माहितीनुसार, उपरोक्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी सरकारकडे, मिहानच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्जविनंत्या केल्या; मात्र आश्वासनापलीकडे काही मिळत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे ते म्हणाले. विक्तुबाबानगरातील रहिवासी १ मार्चला दुपारी १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन सुरू करतील, असेही पिल्ले यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष संजय बोडे, सुरेश शंभरकर, इमानउल हेमरून आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)