शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थिनींचा रास्ता रोको

By admin | Updated: January 11, 2017 02:54 IST

तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूल बुटीबोरी, नानाभाऊ कोकरे आदिवासी आश्रम शाळा,

तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूलचा निषेध : कारवाईची मागणी नागपूर : तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूल बुटीबोरी, नानाभाऊ कोकरे आदिवासी आश्रम शाळा, खामगाव येथील विद्यार्थिनींवर झालेला अत्याचार, आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या वाढलेल्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थिनी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान संविधान चौकात विद्यार्थिनींनी रस्त्यावरच ठिय्या देऊन रास्ता रोको केला. शासनाने तिन्ही घटनांमध्ये लक्ष घालून, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये घटनेची तपासणी करून, गुन्हेगारांवर खटले चालवावे, अशी मागणी केली. समितीच्या अध्यक्ष नीलिमा मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात नागपूरसह विदर्भ व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक सहभागी झाले होते. अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय पथकाची नेमणूक करून, प्रत्येक आश्रमशाळेची चौकशी करावी, तिन्ही घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी, पीडित आदिवासी विद्यार्थिनींना आजीवन राज्यपालाच्या देखरेखीत दत्तक घेण्यात यावे, तिन्ही घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चात सारिका वट्टी, माधुरी कुडमेथी, स्नेहा मेश्राम, निशा अडमाची आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)