शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नागपुरात तीन मतदारसंघावर दावा

By कमलेश वानखेडे | Updated: July 11, 2024 18:27 IST

Nagpur : पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांचा दावा

नागपूर :नागपूर  जिल्हयातील काटोल व हिंगणा हे दोन विधानसभा मतदार संघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपारीक मतदार संघ आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आघाडीच्या राजकारणात हे दोन्ही मतदार संघ आम्ही लढवत आहोत. यासह  उमरेड, कामठी किंवा रामटेक यातील कुठलाही एक अशा तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढवेल, असा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठीकडे सादर करण्यात आल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला.

पत्रकार परिषदेत कुंटे पाटील म्हणाले,  राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा दीड हजार रूपये देण्याची केलेली घोषणा ही धुळफेक असून आगामी विधानसभेत पराभव टाळण्यासाठी महायुती सरकारने केलेली योजना आहे. राज्य सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्याबद्दल खरच जिव्हाळा असेल तर सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून विज बिल सुध्दा माफ करावे. शेतकरी  अडचणीत असून रासायनिक खते व किटकनाशके यांच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ, कापूस, सोयाबीन, धान यासारख्या शेती मालाला मिळत असलेला कमी भाव व निसर्गाचे लहरी वातावरण मुळे अडचणीत आहे. त्याकरीता सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज माफी व वीज बील माफी देवून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आ. विजय घोडमारे, अविनाश गोतमारे, जाकीर शेख आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद स्तरावर संघटना बांधणी नागपूर जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघात तालुका निहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर संघटना बांधण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. काटोल विधानसभा मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल प्रमुखांची व काही तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचेही कुंटे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर