शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आज शरद पवार नागपुरात  : राजकीय वर्तुळाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:15 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपीक नुकसानाची पाहणी करणार

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानाची ते पाहणी करणार आहेत. राज्यात सद्यस्थितीत राष्ट्रपती शासन लागले असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे.सकाळी ९.५५ वाजता शरद पवार नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते काटोलमधील पीक नुकसानाची पाहणी करतील. सायंकाळी ते नागपुरात परततील व रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम करतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची पत्रपरिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ते बिरसा जयंती आदिवासी अधिकार व शिक्षा परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री ८.४५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर