शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

एकाच दुकानाची दुसऱ्यांदा विक्री : मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 1:17 AM

एकाच दुकानाची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक करणाऱ्या मायलेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच दुकानाची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक करणाऱ्या मायलेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शारदा रोहित चौबे (वय ५२) आणि अमित रोहित चौबे (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत.फिर्यादी राकेश भीमसेन तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिवारी यांना गॅरेज सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. आरोपी चौबे यांचे हिंगणा मार्गावर राजीवनगर बसथांब्यासमोर दुकानाचे गाळे विकायचे आहे, अशी माहिती तिवारी यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी चौबे मायलेकाशी संपर्क केला. १५ लाख २५ हजार रुपयात दुकानाचा सौदा केल्यानंतर त्यांना पाच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम दुकानाचे विक्रीपत्र करण्याच्या दिवशी देण्याचे ठरले. ५ ऑगस्ट २०१८ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत दुकानाची विक्री झालीच नाही. दरम्यानच्या कालावधीत हे दुकान चौबे मायलेकाने दुसऱ्याच एका व्यक्तीला १२ लाख ५० हजार रुपयात विकल्याचे समजले. त्यामुळे तिवारी यांनी आपली रक्कम परत मागितली. मात्र आरोपींनी ही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तिवारींनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी