शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राजू भद्रे, अनिल धावडेला अटक

By admin | Updated: July 26, 2015 03:08 IST

एका मृत महिलेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ही मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कुख्यात गुंड राजू भद्रे आणि नगरसेवक अनिल धावडे ..

मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविली : कोतवाली पोलिसांची कारवाई नागपूर : एका मृत महिलेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ही मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कुख्यात गुंड राजू भद्रे आणि नगरसेवक अनिल धावडे या दोघांना अटक केली. भद्रेला काही दिवसांपुर्वीच कोर्टाने पिंटू शिर्के प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे, हे विशेष!महालमधील बडकस चौक आयचीत मंदिराजवळ शिंदुताई इलमुलवार यांचा २२९४.२९ चौरस फुटाचा भूखंड आहे. आज त्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यांचा मृत्यू झाला. १९९२ पासून मालमत्तेला इलमुलवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही वारसदार नसल्यामुळे ही मालमत्ता शासनाकडे जमा होणार होती. त्याची कुणकुण लागताच आरोपी नगरसेवक अनिल धावडे आणि कुख्यात गुंड राजू भद्रे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर तो कोट्यवधीचा भूखंड बळकावण्याचे प्रयत्न केले. दोन वर्षांपुर्वी या बनवाबनवी उघड झाल्यानंतर अनेक गुंडांच्या टोळळ्यांनी मालमत्ता बळकाण्याचे प्रयत्न केले. त्यातून हाणामा-याही झाल्या. परिणामी प्रकरण कोतवाली ठाण्यात गेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी राजू भद्रे, अनिल धावडे, प्रकाश केवलराम पाटील, धनवंताबाई प्रकाश पाटील, रवीकांत गणेश खोब्रागडे, गणेश गोवर्धन खोब्रागडे, नलिनी राजू बागडे, विजय फत्तेलाल भरड आणि सुनील ओमप्रकाश जुनेजा यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. मात्र, भदे आणि धावडेची काही पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांना अटक करण्यास टाळाटाळ होत होती. (प्रतिनिधी)