शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजे बख्त बुलंद शाह समाधीस्थळ विकासाचा प्रस्ताव पडून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 01:05 IST

Raje Bakht Buland Shah Samadhisthal सक्करदरा येथील तिरंगा चौकानजीक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचे समाधीस्थळ जीर्णावस्थेत आहे. समाधीस्थळ परिसरात सर्वत्र झुडपे वाढलेली आहेत. येथे साफसफाई होत नाही. या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव प्रभागाच्या नगरसेविका दिव्या धुरडे यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सक्करदरा येथील तिरंगा चौकानजीक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचे समाधीस्थळ जीर्णावस्थेत आहे. समाधीस्थळ परिसरात सर्वत्र झुडपे वाढलेली आहेत. येथे साफसफाई होत नाही. या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव प्रभागाच्या नगरसेविका दिव्या धुरडे यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.

समाधीस्थळ परिसरात अतिक्रमण होत असल्याने परिसराला संरक्षण भिंत, समाधीची डागडुजी, प्रवेश गेट, ई-म्युझियम व परिसरातील विकास कामे यासाठी १ कोटी ६८ कोटींचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. हा निधी मिळावा, अशी मागणी धुरडे यांनी केली आहे.

महापौरांनी केली पाहणी

महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी समाधीस्थळ परिसराची पाहणी केली. यावेळी बख्त बुलंद शाह यांचे वंशज वीरेंद्र शाहू, राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्या माया इवनाते, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. समाधीस्थळाची डागडुजी आणि त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात हेरिटेज समितीकडे प्रस्ताव पाठवून समितीच्या निर्धारित वास्तू शिल्पकाराकडून प्रस्ताव तयार करून अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दयाशंकर तिवारी यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका