शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील मॉल्सची पोलिसांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:01 IST

पोलिसांच्या पथकाने अचानक भेट देत मंगळवारी विविध मॉलसह दुकानातील ट्रायल रुमची तपासणी केली.

ठळक मुद्देवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सीताबर्डी येथील फ्रेंडस या कापडाच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये चित्रीकरण केल्या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मॉलसह इतर दुकानातील ट्रायल रुम तपासण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अचानक भेट देत मंगळवारी विविध मॉलसह दुकानातील ट्रायल रुमची तपासणी केली.मंगळवारी पोलिसांनी सीताबर्डीतील इंटरनिटी मॉल, बिग बाजार, ग्लोबल यासह इतरही लहान मोठ्या कापडाच्या दुकानातील ट्रायल रुमची तपासणी तसेच येथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यापुढेही आता वेळोवेळी पोलिसांकडून ट्रायल रुमची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मॉल व दुकान मालकांची पोलिसांकडून बैठकही घेण्यात येणार आहे. फ्रेंड्स या कापडाच्या दुकानाचे अनेक शाळेशी टायअप आहे. त्यामुळे येथूनच कपडे खरेदी करण्याचे बंधन पालकांवर आहे. येथे शाळेचा ड्रेस खरेदी करण्यासाठी विद्यार्थिनीची मोठी गर्दी असते. मालकाला पोलीस ठाण्यातूनच जामीनया प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दुकानाच्या मालकाला पोलीस ठाण्यातून अवघ्या दोन तासात जामीन देण्यात आला तर नोकरावर मात्र गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरील संशय वाढला आहे. केवळ नोकराला विनयभंगाचा आरोपी करून मालकावर केवळ नोकराची पडताळणी न केल्याचा गुन्हा दाखल करून दोन तासातच मध्यरात्री जामिनावर सोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर