लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो - Marathi News | gossip of women reservation not even 20 percent share | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो

या दोन्ही प्रमुख पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले, पाच लाखांसोबत पॅंटपीसदेखील चोरले - Marathi News | A ready-made garment shop in Shaheed Chowk was broken into, pant pieces were also stolen along with five lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले, पाच लाखांसोबत पॅंटपीसदेखील चोरले

४० हजारांचे जिन्सचे पॅंटपीस घेऊन गेले चोर ...

डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका संपावर; नोकरीत स्थायी करण्याची मागणी  - Marathi News | 125 nurses at Daga Hospital on strike Demand for permanent employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका संपावर; नोकरीत स्थायी करण्याची मागणी 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसूनही शुक्रवारी तोडगा निघला नाही. ...

चक्क हॉस्पिटलमध्ये चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीदेखील नेला, नागपुरातील घटना - Marathi News | Thieves raided the hospital, CCTV was also taken, incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क हॉस्पिटलमध्ये चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीदेखील नेला, नागपुरातील घटना

चोरट्यांनी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक इस्पितळ फोडले ...

नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | In Nagpur Asha, group promoters protest in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन

आपल्या मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहे. ...

राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन  - Marathi News | Will not tolerate insult to National Anthem Manse's statement to Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन 

राज्य शासनाने कविवर्य राजा बढे यांचे 'जय जय महाराष्ट्र्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा दिलेला आहे. ...

संशयाच्या आधारावर दंड आकारला जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण, पाच लाखाचा दंड रद्द - Marathi News | Penalties cannot be imposed on the basis of suspicion; High Court's observation, fine of five lakhs cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशयाच्या आधारावर दंड आकारला जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण, पाच लाखाचा दंड रद्द

सावनेर येथील अझरुद्दीन रैन यांच्या जेसीबी वाहनाला रेती लागलेली होती. ...

विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prevent death of tiger due to electric shock, take measures; Instructions of the Minister of Forests sudhir munguntiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. ...

नागपूरमधील १२ बेकायदेशीर शाळांपैकी ५ बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against five bogus schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील १२ बेकायदेशीर शाळांपैकी ५ बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर जिल्ह्यात १२ शाळा अनधिकृत असून त्यांना शिक्षण विभागाने बंद करण्यासाठी नोटीस दिली होती ...