लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंडविकास अधिकाऱ्यास मारहाण - Marathi News | Strike Development Officer Strikes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडविकास अधिकाऱ्यास मारहाण

ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली. ...

मुख्यमंत्री करणार मतदारांचे समाधान - Marathi News | Chief Minister will solve the voters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री करणार मतदारांचे समाधान

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी शासकीय आयटीआय समोरील मुंडले हायस्कूल येथे ३० मे रोजी होणाऱ्या समाधान शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. ...

संस्थाचालकांच्या वादात शिक्षकांची हेळसांड - Marathi News | Teachers' confusion over the institutional disputes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्थाचालकांच्या वादात शिक्षकांची हेळसांड

शिक्षण संस्थाचालक असलेल्या दोन भावांच्या वर्चस्वाच्या वादामुळे संस्थेतील शिक्षकांची हेळसांड होत आहे. ...

दोन महिलांची जन्मठेप रद्द - Marathi News | Two women's life imprisonment has been canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन महिलांची जन्मठेप रद्द

नातेवाईकाच्या खुनात चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन महिला आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द करून ... ...

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ - Marathi News | Increase in Arun Gawli parole till 12th June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने .... ...

श्रीसूर्या प्रकरण, करडे विशेष सरकारी वकील - Marathi News | ShreeSurya case, special public prosecutor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीसूर्या प्रकरण, करडे विशेष सरकारी वकील

श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अ‍ॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ...

महिलांनी उभारले सुरक्षा कवच - Marathi News | Protective shield created by women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांनी उभारले सुरक्षा कवच

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सरस्वती विहार, त्रिमूर्तिनगर येथील महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही लावले. ...

शिक्षकांना कडक भूमिका नडली - Marathi News | Teachers played a rigid role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांना कडक भूमिका नडली

अभ्यासात लक्ष देत नसल्याचे पाहून शिक्षकांनी कडक भूमिका घेतल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ...

शस्त्र तस्करीपासून सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ - Marathi News | Unconscious security mechanism from weapon smuggling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्र तस्करीपासून सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ

घातक शस्त्राची बिनबोभाट तस्करी होत असताना सुरक्षा यंत्रणांना त्याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...