लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा - Marathi News | MNS workers torched Vidarbha flag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. विदर्भवाद्यांनी राज्याच्या अस्मितेचा अपमान केला ...

एफडीए परवाना आता आॅनलाईन - Marathi News | FDA license now online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एफडीए परवाना आता आॅनलाईन

एफडीएचा परवाना आता आॅनलाईन मिळणार आहे. त्यापूर्वी अन्न व प्रशासन विभागाच्या वेबसाईटवर अर्ज व पेमेंट ...

यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी - Marathi News | Yavatmal's youth gallantry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी

प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत ...

उपमहापौरपदी भाजपचे सतीश होले - Marathi News | BJP's Satish Hale, Deputy Mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमहापौरपदी भाजपचे सतीश होले

नागपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी नागपूर विकास आघाडीचे सतीश होले विजयी झाले. त्यांना ७९ मते मिळाली ...

वादळाचा तडाखा! - Marathi News | Storm of the storm! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळाचा तडाखा!

उपराजधानीला सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाचा तडाखा बसला. विशेष म्हणजे, मागील तीन ...

वादळात हरवले नागपूर : - Marathi News | Nagpur: After a storm, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळात हरवले नागपूर :

दुपारी कीर्र ऊन...पावसाची काही शक्यताच नव्हती. ना आभाळही भरून आले होते. पण, तीननंतर ...

रेल्वे स्टेशनवरून चिमुकली बेपत्ता - Marathi News | Chimukkali missing from railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्टेशनवरून चिमुकली बेपत्ता

रेल्वे स्थानकावरून आईसोबत असलेली दोन वर्षीय चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी ...

पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली - Marathi News | The '60: 40' system for the degree tests | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात ...

महाराष्ट्राचा केक कापल्याबाबत अणेंचा माफीनामा - Marathi News | An apology for cutting cake from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा केक कापल्याबाबत अणेंचा माफीनामा

महाराष्ट्राची फाळणी करणारा केक कापून खळबळ उडवून देणा-या विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शेवटी या प्रकरणी माफी मागितली ...