लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पेन्शन’धारकांपासून का लपविली जातेय माहिती ? - Marathi News | Why information hidden from 'pension' holders? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पेन्शन’धारकांपासून का लपविली जातेय माहिती ?

कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे निवृत्तीवेतनधारक मोठ्या विश्वासाने पाहत असतात. मात्र संघटनेच्या नागपूर कार्यालयाच्या कार्यप्रणालीमुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मासिक निवृत्तीवेतन वाढीसाठी कार्यालयाकडून अनेक निवृत्तीवेतनधारकांन ...

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार - Marathi News | Five casualties were reported on Umred road accident in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे भरधाव जात असलेली एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झा ...

थकबाकी वसुलीत नागपूर मनपाचा कर विभाग थकला! - Marathi News | Due to the arrears of recovery, Nagpur NMC tax department was fatigued! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकबाकी वसुलीत नागपूर मनपाचा कर विभाग थकला!

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालाव ...

‘लाईव्ह’ शस्त्रक्रिया रुग्ण मृत्यूप्रकरण : त्या मृतदेहाचे शवविच्छेदन का नाही ? - Marathi News | 'Live' surgery patient death case: why does not the post-mortem ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लाईव्ह’ शस्त्रक्रिया रुग्ण मृत्यूप्रकरण : त्या मृतदेहाचे शवविच्छेदन का नाही ?

लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे ...

हायकोर्टाचे निर्देश : माओवादी साईबाबाला वैद्यकीय कागदपत्रे द्या - Marathi News | High Court directives: Give medical papers to Maoist Saibaba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचे निर्देश : माओवादी साईबाबाला वैद्यकीय कागदपत्रे द्या

बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा याला त्याच्या स्वत:च्या वैद्यकीय तपासणीची २०१४ पासूनची सर्व कागदपत्रे देण्यात यावीत, असे निर्देश मुंबई ...

‘लोडशेडिंग’ला सुरुवात : दसऱ्याच्या तोंडावर राज्यात वीजसंकट - Marathi News | Start of 'LoadSheding': Electricity crisis in Dashahara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोडशेडिंग’ला सुरुवात : दसऱ्याच्या तोंडावर राज्यात वीजसंकट

ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून ...

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळ : दोन तासात हरवलेली मुलगी सापडली - Marathi News | Nagpur Medical College Hospital: A missing girl was found in two hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळ : दोन तासात हरवलेली मुलगी सापडली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) गर्दीत ११ वर्षीय मुलगी हरवली. याची माहिती तिच्या आईवडिलांनी सुरक्षारक्षकांना दिली. रक्षकांनी मेडिकलचा संपूर्ण परिसर पिंजून काढत दोन तासात मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले. ‘एमएसएफ’च्या जवानांच्या क ...

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : नऊ महिन्यात २७ मनोरुग्णांचा मृत्यू - Marathi News | Nagpur Regional Mental Hospital: Death of 27 psychiatrists in nine months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : नऊ महिन्यात २७ मनोरुग्णांचा मृत्यू

प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गे ...

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा विळखा - Marathi News | Mental illness is detected due to overuse of mobile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा विळखा

सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल ...