बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचाल ...
१९९३ साली जन्मलेली २४ वर्षांची नादिया आज यजिदी मानवाधिकार कार्यकर्ती आहे. तिची नादिया अभियान नावाची संस्था नरसंहार, सामूहिक अत्याचार आणि मानवी तस्करी पीडित महिला व बालकांना सहकार्य करते. ...
रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे. ...
जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे. ...
प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. ...
विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. ...