वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
सावधान...! फेसबुकवर जास्त अॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे वृत्त लोकमतने ५ आॅक्टोबर २०१८ च्या अंकात प्रकाशित केले होते. ...
निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. ...
सालेकसा(जि. गोंदिया)तील एका सराफा दुकानातून चोरण्यात आलेल्या दागिन्यांपैकी सात लाखांचे दागिने एसटी बसमध्ये बेवारस अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तत्परता दाखविली नाही. पोलिसांना त्याची कुणकुण ...
खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, सून डॉ. रुचिका देशमुख यांनी त्यांचे आपसातील वाद सामंजस्याने सोडवून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असा सल्ला उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पदस्थ अधिकारी निर्वाह ...