प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली. ...
निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. ...
स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याच्या मंगळवारी रात्री नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या. ...
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे. ...
गिरिशा आर्या हिने आग्रा येथे पार पडलेल्या ‘मिस किडस् युनिव्हर्स’चा शीर्षक किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारी गिरिशा ही या वयातील पहिलीच नागपूरकर ठरली असून, तिच्या या यशाने देशात नागपूरचे नाव गौरविल्या गेले आहे. ...
ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. यात नागपुरातील बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. ...
अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. ...
मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. ...