इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा मंगळवारी पार पडलेल्या १९व्या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ६२ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. यात विदर्भातील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपद ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीची वारी नागपूरच्या दारी आल्या आहेत. ...
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. ...
साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली. ...
सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. ...