कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्य ...
यावर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे. ...
उपराजधानीतील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ...