सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...
मागील दीड वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पावणेसात लाखाहून अधिक नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. ...
जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. ...
एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहच ...
घरगुती वाद आणि आर्थिक कोंडीला कंटाळून आपली बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. ...
‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत. ...
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू होती. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी पाऊल उचलले आहे. २५ व २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लाव ...