life sentence , wife killer मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीला ठार मारणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील आहे. ...
सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी म्युट करण्याचा प्रकार गुरुवारी महापालिकेच्या ऑनलाईन सभागृहात घडला. यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आपल्या कक्षातून थेट स्यायी समिती कक्षात धडकले. सभागृहात काय हा तमाशा लावला, असा सवाल करीत महापौर ...
पेट्रोल, डिझेल, किराणा, खाद्यतेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने महागाई गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या किमतीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे. ...
Nagpur News इतवारी रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून सराईत चोरट्यांनाही ही बाब माहीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा पाठविल्या असून त्यांना नोटिसा पाठविण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सराफांनी शासन स्तरावर विरोध करणार असल्याचे सांगितले. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला तरी मागील पाच वर्षांत विद्यापीठाचा खर्च तब्बल ११० कोटींनी वाढला आहे. ...