लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरला मिळाले सहा नवे पोलीस उपायुक्त;  एकूण १३ नवे पोलीस अधिकारी - Marathi News | Nagpur gets six new Deputy Commissioners of Police; A total of 13 new police officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला मिळाले सहा नवे पोलीस उपायुक्त;  एकूण १३ नवे पोलीस अधिकारी

Nagpur News गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूरला अखेर सहा नवे उपायुक्त मिळाले आहेत. ...

​​​​​​​तुरुंगातून सुटल्यावर चारच दिवसात 'त्या' चौघींनी केली मोठी चोरी; पुन्हा अडकल्या बेडीत - Marathi News | Four days after being released from prison, 'those' committed a big theft; Trapped again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :​​​​​​​तुरुंगातून सुटल्यावर चारच दिवसात 'त्या' चौघींनी केली मोठी चोरी; पुन्हा अडकल्या बेडीत

Nagpur News मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येत असलेले १८ लाखांचे हार्डवेअर चोरी करणाऱ्या प्रकरणांतील चार महिलांना अटक करण्यात आली आहे. ...

गेम खेळण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला मोबाईल देणे पडले महागात - Marathi News | A five-year-old child had to be given a mobile phone to play games; costs 78 lacs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गेम खेळण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला मोबाईल देणे पडले महागात

Nagpur News पाच वर्षांच्या मुलाला गेम खेळण्यासाठी स्वत:चा मोबाईल देणे एका महिलेला प्रचंड महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी ७८ लाखांची रक्कम बॅंक खात्यातून लंपास केली. ...

'आम्ही चोऱ्या-माऱ्या करीत नाही, पोट भरण्यासाठी मेहनत करतो'; रोजगार हिरावलेल्या विक्रेत्यांचा टाहो - Marathi News | 'We do not steal, we work hard to feed ourselves'; Avoid jobless vendors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आम्ही चोऱ्या-माऱ्या करीत नाही, पोट भरण्यासाठी मेहनत करतो'; रोजगार हिरावलेल्या विक्रेत्यांचा टाहो

Nagpur News मनपाने लंडन स्ट्रीट अतिक्रमणातून मोकळा केला. पण इंदूबाईसारखे शेकडो कुटुंबाचा रोजगार हिरावल्याने ते चिंतित आहेत. ...

‘गुड डेथ’ ही संकल्पना समाजात रुजवणे आवश्यक - Marathi News | It is necessary to inculcate the concept of 'good death' in the society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘गुड डेथ’ ही संकल्पना समाजात रुजवणे आवश्यक

Nagpur News ‘गुड डेथ’ची संकल्पना रुग्णाच्या नातेवाइकांना सांगणे डॉक्टरांसमोर आव्हान असल्याचे असे मत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईच्या क्रिटिकल विभागाचे प्रमुख डॉ. जे. व्ही. दिवटिया यांनी येथे व्यक्त केले. ...

नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर - Marathi News | Nagpur's dangerous don Akku Yadav is back on OTT, on the small screen after 18 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

तो सध्या ओटीटीवर कमालीचा थयथयाट करीत आहे. बातमी आहे अक्कू यादवच्या अत्याचार आणि हत्याकांडाची ! ...

चक्क पाच किलाेचा दगड पाण्यावर तरंगायला लागला - Marathi News | A stone of about five kilos started floating on the water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क पाच किलाेचा दगड पाण्यावर तरंगायला लागला

Nagpur News नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत असून हा दगड लाेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला आहे. ...

डोळ्यातील कोरडेपणा व थकव्याकडे दुर्लक्ष नको - Marathi News | Do not ignore the dryness and tiredness of the eyes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळ्यातील कोरडेपणा व थकव्याकडे दुर्लक्ष नको

Nagpur News तोंड, डोळ्यांमधील कोरडेपणा व थकवा ही लक्षणे ‘शॉग्रेन रोगा’ची आहेत. विशेषत: मध्यमवयीन महिलांमध्ये हा रोग दिसून येतो. ...

नागपूरच्या अंबाझरी तलावात सापडला पाण्यावर तरंगला पाच किलाेचा दगड! - Marathi News | A five kg stone floating on water found in Ambazari lake of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अंबाझरी तलावात सापडला पाण्यावर तरंगला पाच किलाेचा दगड!

दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. ...