लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
...म्हणून 'त्या' बिबट्याचा झाला मृत्यू! - Marathi News | injured leopard in bike accident died during treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...म्हणून 'त्या' बिबट्याचा झाला मृत्यू!

जखमी झाल्याने शरीरात रक्तस्त्राव झाला व त्याचे बहुतेक अवयव खराब झाले ...

लाखों रुपयांच्या 'चांदी'ची होत आहे माती; नागपूरच्या कामगार रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Millions of rupees of 'silver' is becoming to soil in nagpur labor hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखों रुपयांच्या 'चांदी'ची होत आहे माती; नागपूरच्या कामगार रुग्णालयातील प्रकार

रुग्णालयात रुग्णसेवेच्या नावाने तोंडाला पाने पुसण्याचे काम ...

आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू - Marathi News | A spectacular lunar eclipse can be experienced at sunset today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू

नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल ...

विदर्भाला मिळाले २२ नवीन पोलीस अधिकारी - Marathi News | Vidarbha got 22 new police officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला मिळाले २२ नवीन पोलीस अधिकारी

Nagpur News भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने सोमवारी जारी केले. विदर्भाला यंदा २२ नवीन पोलीस अधिकारी प्राप्त झाले. ...

संसारातील दैनंदिन स्वरूपाचे वाद क्रूरता नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | The everyday nature of the conflict in the world is not cruelty; High Court observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसारातील दैनंदिन स्वरूपाचे वाद क्रूरता नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Nagpur News संसारातील दैनंदिन वादांना क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही. क्रूरता ही अतिशय गंभीर स्वरूपाची कृती असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...

लाखो रुपयांच्या ‘चांदी’ची होत आहे माती! - Marathi News | Millions of rupees of 'silver' is becoming soil! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखो रुपयांच्या ‘चांदी’ची होत आहे माती!

Nagpur News राज्यातील १२ कामगार विमा रुग्णालयात २०१३ पासून निकामी एक्स रे फिल्मस व हायपोसोल्यूशन या साहित्याची विक्रीच झाली नसल्याने लाखो रुपयांच्या या ‘चांदी’ची माती होत आहे. ...

प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’चा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश - Marathi News | Prof. Inclusion of Suresh Dwadashiwar's 'Charwak' in university curriculum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’चा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (स्वायत्त ) मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. ...

नागपुरातही अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध - Marathi News | Public protest of Sattar in Nagpur too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध

Nagpur News खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले. ...

दत्ता मेघे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष - Marathi News | Datta Meghe is the welcome president of the Marathi Sahitya Sammelan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दत्ता मेघे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष

Nagpur News विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. ...