शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा

By गणेश हुड | Updated: June 10, 2025 16:31 IST

दयाशंकर तिवारी : भाजपतर्फे नागपुरात विविध कार्यक्रमांचे नियोजन

गणेश हूड/ नागपूर  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ ते २०२५ या अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. या ‘विकसित भारताचा अमृत काल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा गौरव करण्यासाठी नागपूर शहर भाजपतर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दयाशंकर निवारी यांनी मंगळवारी पक्षकार परिषदेत दिली. या ११ वर्षांत २६ कोटी नागरिक दारिद्र रेषेच्यावर आले, घरकुल, वीज, पाणी, शौचालय आणि अन्नसुरक्षा अशा मुलभूत गरजा पूर्ण झाल्या. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूरात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

१२ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे. २०० जनसंवाद सभा, २० संकल्पसभा, चित्रप्रदर्शने, संवाद मेळावे, चौपाळ संवाद, शिबिरे, आयटी स्पर्धा, सोशल मीडिया चर्चा आणि २१ जूनला सुरेश भट सभागृहात विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत "घर चलो" उपक्रमाद्वारे नागपूरकरांच्या घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, संदीप जाधव, बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.

असे राबविणार उपक्रम

  • आयटी सेल स्पर्धा: केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर आधारित डिजिटल मिडिया स्पर्धा
  • चित्रप्रदर्शने: ६ विधानसभा क्षेत्रांत केंद्र सरकारच्या कामगिरीचे दृश्य प्रदर्शन.
  • कल्याणकारी योजनांसाठी शिबिरे: २० मंडळांमध्ये शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहोचविणार
  • सोशल मिडिया पॅनल चर्चा: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी शासनाच्या उपलब्ध्यांवर चर्चा.
  • चौपाळ संवाद: शहरातील उद्याने, चौक, मॉल्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीवर संवाद.
  • विशेष संवाद सत्र: २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात
  • "घर चलो" अभियान: केंद्र व राज्य सरकार तसेच मनपाच्या योजनांची माहिती देणार
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूर