शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही सैन्य दल अधिकाऱ्यांची बैठक

By admin | Updated: August 21, 2016 03:27 IST

भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेना या देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रिन्सिपल मेंटेनन्स आॅफिसर्स

वरिष्ठ सैन्य अधिकारी होणार सहभागीनागपूर : भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेना या देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रिन्सिपल मेंटेनन्स आॅफिसर्स समितीची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. वायुसेनानगरस्थित भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयात २२ व २३ आॅगस्ट रोजी ही बैठक होणार असून यात देशाच्या तिन्ही सैन्य दलातील अनुरक्षण शाखेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौसेनेचे चीफ आॅफ मटेरियल्स व्हाईस अ‍ॅडमिरल ए. व्ही. सुभेदार हे भूषवतील. भारतीय वायुसेनेच्या प्रतिनिधींचे नेतृत्व एअर आॅफिसर मेन्टेनन्स एअर मार्शल पी. पी. खांडेकर करतील. तर अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल मेजर जनरल एम.जे. एस. स्याली हे भारतीय थलसेनेचे नेतृत्व करतील. ही समिती तिन्ही सैन्यदलास अनुरक्षण संबंधित मुद्यांवर समाधान शोधते सैन्य दलातील सामान्य उपकरण व प्रणालींशी संबंधित धोरण तयार करणे. दुरुस्ती, उत्पादन, जीर्णोद्धार, स्वदेशीकरण, मिडलाईफ, तंत्रज्ञानाचा विकास, सहकाऱ्यांशी संबंधित सुविधा व सूचनांचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणजे ही समिती होय. त्यामुळे सैन्य दलातील ही अतिशय महत्त्वाची समिती आहे.समितीच्या या बैठकीत देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल कुठल्याही मोहिमेसाठी किती तयार आहे, किती सक्षम आहे, या उद्देशाने अनुरक्षण योजनांचेआदानप्रदान करणे व एकजुटीने पुढे कसे जाता येईल, यावर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)