शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:16 IST

माफक किमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या ‘गूड न्यूज’मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळून गेले होते.

नरेश डोंगरे नागपूर : रेल्वेस्थानकावर ७० रुपयांत पोटभर जेवण मिळेल, अशी बातमी रेल्वेच्या ‘एक्स’वर झळकल्याने प्रवासी खुश झाले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वेस्थानकावर, ट्रेनमध्ये त्याची सुरुवातच झाली नसल्याने आणि ती कधी होणार, हेदेखील स्पष्ट नसल्याने प्रवासी सध्या ‘ढूंढते रह जाओंगे’चा अनुभव घेत आहेत.

भारताची लोकवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेत रोज कोट्यवधी नागरिक प्रवास करतात. त्यातील ८० ते ९० टक्के प्रवासी घरून जेवण सोबत घेत नाहीत. रेल्वेगाडी अथवा रेल्वेस्थानकावर मिळेल ते खाऊन ही मंडळी प्रवास करतात. ते लक्षात घेता भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तर्फे रेल्वेस्टेशनवर ७० रुपयांत आणि ट्रेनमध्ये ८० रुपयांत प्रवाशांना जेवण दिले जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात ‘एक्स’वर आली होती. त्यात ‘मेन्यू’ कोणता राहणार, तेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, भात , डाळ किंवा सांबार, दही, २ पराठे किंवा चार पोळ्या, भाजी आणि लोणचे दिले जाणार होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही  या बातमीला दुजोरा दिला होता. 

माफक किमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या ‘गूड न्यूज’मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळून गेले होते. तेव्हापासून  शेकडो प्रवासी रेल्वेस्थानकावर रोज हे ७० रुपयांचे जेवण शोधतात. मात्र, त्यांना ते जेवण कुठेही आढळत नाही.

टॅग्स :railwayरेल्वे