शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अकोला केंद्र सुरू

By admin | Updated: May 16, 2014 00:08 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारा अकोला येथे नव्याने वखार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात वखार महामंडळाची २६ वखार केंद्र आहेत.

अमरावती : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारा अकोला येथे नव्याने वखार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात वखार महामंडळाची २६ वखार केंद्र आहेत. त्यात भर पडली आहे. शेतकर्‍यांना वखार केंद्राच्या साठवणूक गोदामात ५0 टक्के भाड्यात सूट दिली जाते. तसेच वखार पावतीवर राष्ट्रीयकृत बँकांद्वारे तारणकर्ज देण्यात येते.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, आकोट व तेल्हारा येथे महामंडळाची वखार केंद्र सुरू आहेत. चौथे केंद्र शिवणी औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करण्यात आले आहे.

या गोदामाची साठवण क्षमता ११,७८0 मेट्रिक टन इतकी आहे.

हंगामात शेतकरी एकाच वेळी माल विकायला नेतात. बाजारात आवक वाढल्यास मालाला भाव कमी मिळतो. हंगामात शेतातून आलेला माल लगेच बाजारात न विकता साठवणूक करून विकल्यास शेतकर्‍यांना फायदा होतो. शेतकर्‍याकडे धान्य साठवणुकीसाठी जागा नसते, उंदीर, घूस व आद्र्रता यामुळेही मालाचे नुकसान होते. आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळेही नुकसान होऊ शकते. यासाठी शासनाने ही गोदामे बांधली आहेत. या गोदामास १00 टक्के विमा संरक्षण मिळते. (प्रतिनिधी)