शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : उद्यान व मैदानांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मोहन मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:10 IST

दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले.

ठळक मुद्दे प्रभाग ३२ मध्ये पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले.मते यांनी शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक ३२ मधून पदयात्रेचा शुभारंभ केला. साई मंदिर, दुर्गा नगर, शिर्के नगर, लाडीकर ले-आऊट, महालक्ष्मी नगर, श्रीनगर, सच्चिदानंदनगर, अंबिकानगर, उदयनगर, जम्मुदीप नगर, जुना सुभेदार, स्वीपर कॉलनी, आदिवासी नगर, खानखोजे नगर या भागातून निघालेल्या जनसंपर्क यात्रेने परिसर दुमदुमला. विविध संघटना तसेच महिला आणि तरुणाईने मोहन मते यांचे स्वागत केले. दक्षिणचा विकास भारतीय जनता पार्टी शिवाय कुणीही करू शकणार नाही, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते. संपर्क यात्रेत शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, नगरसेविका रूपाली ठाकूर, कल्पना कुंभलकर, नगरसेवक अभय गोटेकर, दीपक चौधरी, राजू नागुलवार, मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, विलास करांगळे, गजानन तांबोळी, मधु घाटे, प्रभागाचे अध्यक्ष सोमलवार गुरुजी कैलासजी चुटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी निघालेल्या संपर्क यात्रेत भवानी मंदिर, विश्वकर्मा नगर, आदिवासी नगर, ताज नगर, बजरंग नगर, जवाहर नगर, जुना सुभेदार, कैलास नगर, तसेच नवीन सुभेदार या भागातील नागरिकांनी मते यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण