शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिहानला संरक्षण खात्याची जमीन

By admin | Updated: May 18, 2015 02:37 IST

मिहान प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ...

नागपूर : मिहान प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नागपूरचे खासदार व केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नला अखेर यश आले आहे. रविवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत येथील रविभवनात झालेल्या बैठकीत मिहानसाठी लागणाऱ्या संरक्षण खात्याच्या जमिनीचा मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे संरक्षण खात्याची २७८ हे.जमीन मिहानला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे खुद्द पर्रीकर यांनी येथे पत्रकारांना सांगितले. मिहान प्रकल्पासाठी संरक्षण खात्याची २७८ हे. जमीन हवी होती. त्याच्या हस्तांतरणाचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून सुटला नव्हता. केंद्रात सत्तापालट झाल्यावर व नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरूकेला होता. काही प्रश्न निकालीकाही पाईपलाईनमध्येसंरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील सीताबर्डी किल्ला, गणेश टेकडी मंदिराच्या वाहनतळासाठी लागणारी संरक्षण खात्याची जागा, कामठी आणि वाडीतील जागेचे प्रश्न आणि चंद्रपूर आयुध निर्माणी क्षेत्रातील जमीन याबाबत आढावा घेतला. यापैकी काही प्रश्न निकाली निघाले, काही पाईपालाईनमध्ये आहेत तर काहींवर दिल्लीतून तोडगा काढल्या जाईल,असे पर्रीकर म्हणाले.