शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारमुळे पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: August 21, 2016 03:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी

१,३२,८५४.३८ टीसीएम साठ्याची क्षमता : ७७२४७.२२ हेक्टर सिंचन क्षेत्र संरक्षितनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती कायमची बदलण्याची क्षमता आहे. जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही शिल्लक असली तरी झालेल्या कामांचे परिणामही चांगले दिसून येत आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे आतापर्यंत नागपूर विभागात एकूण १,३१,८५४३८ टीसीएम पाणीसाठा करता येईल, इतकी क्षमता निर्माण झाली असून प्रत्यक्षात १,१४,६५९.७८ टीसीएम इतका साठा निर्माण झोलला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गेल्या गुरुवारी नागपूर विभागातील जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक जिल्ह्याने सादर केलेल्या आढाव्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. नागपूर विभागात सर्वाधिक पाणीसाठा नागपूर जिल्ह्यात होणार आहे. तर चंद्रपूरने सर्वाधिक पाणीसाठी प्रत्यक्षात निर्माण केला आहे. यासोबतच सिंचनालाही याचा लाभ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे नागपूर विभागात एकूण ७७,२४७.२२ हेक्टर सिंचनक्षेत्र संरक्षित झाले आहे. यात भूजल, पुनर्भरण व बाष्पीभवनाने कमी होणारे पाणी सोडून संरक्षित सिंचनासाठी एकूण ६५,६८८.६६ टीसीएम इतके पाणीसंरक्षित सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)