शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा दणका : भावावर बसवला एक लाख रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:41 IST

देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला.

ठळक मुद्दे देहव्यापारातील बहिणीचा ताबा मागणे भोवले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अविनाश घरोटे यांनी हा दणका दिला.सदर रक्कम नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेकडे जमा करण्यात यावी आणि संघटनेने या रकमेतून गरजू वकिलांना मदत करावी असे उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. पोलिसांनी संबंधित मुलीला देहव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यानंतर मुलीला सरकारी आश्रयगृहात ठेवण्यात आले. संबंधित मुलगी सज्ञान आहे. त्यामुळे ती स्वत:च्या सुटकेकरिता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास पात्र आहे. असे असताना भावाने तिच्या सुटकेकरिता याचिका दाखल करण्याला कायदेशीर आधार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवून हा निर्णय दिला. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. के. एल. धर्माधिकारी यांनी कामकाज पाहिले. त्यांनीही सदर याचिका कायद्यात बसत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरsex crimeसेक्स गुन्हा