शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी लुटला मान्सून सहलीचा आनंद

By admin | Updated: August 6, 2014 01:15 IST

लोकमत सखी मंच शाखा काटोलच्यावतीने मान्सून सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कोंढाळीनजीकच्या बाजारगाव येथील फन अ‍ॅण्ड फूड व्हीलेज येथे काटोलच्या सखींनी

फन अ‍ॅण्ड फूडमध्ये रमल्या काटोलच्या सखीनागपूर : लोकमत सखी मंच शाखा काटोलच्यावतीने मान्सून सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कोंढाळीनजीकच्या बाजारगाव येथील फन अ‍ॅण्ड फूड व्हीलेज येथे काटोलच्या सखींनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. सहलीमध्ये वॉटरपार्क, रेन डान्स, बोटिंग, ईगल राईड, ड्रॅगन, रोल अ‍ॅण्ड रोल, स्लाईड शो, बफेट बुट तसेच विविध झुल्यांचा सखींनी आनंद घेतला. या मान्सून सहलीमध्ये २४ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांचा उत्साह पाहण्याजोगा होता. सोबतच धंतोली गु्रपतर्फे गेमचे आयोजन केले होते. कंट्री टू कंट्री या गेममध्ये प्रथम बक्षीस पद्मा परमार द्वितीय मालू बरडे यांनी पटकावले. संगीत खुर्ची स्पर्धेत कविता वांदे प्रथम तर सोनाली घोडे द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रोत्साहनपर वंदना थोटे,अर्पणा राऊत यांना प्रदान करण्यात आले.या सहलीच्या आयोजनासाठी काटोल सखी मंच संयोजिका राधा घोडे, जया देशमुख, पूजा देशमुख, छाया मुसळे, मंगला गोतमारे, स्नेहल खळतकर, अनुराधा खराडे, संध्या डोंगरवार, संगीता सांबारतोडे, गौरी खराडे, सुषमा तायडे, वैशाली अंजनकर, कीर्ती माने, भाग्यश्री येवले, ज्योती पवार, मीना भोयर, ममता परमाल, मीना चव्हाण, हेमा खोरगडे, सविता देशमुख, माया रिधोरकर, शुभांगी खरबडे, उर्मिला चरडे, स्मिता तिजारे सुचिता खरबडे, मीनल चोपडे, हेमलता चोबीटकर, पल्लवी मानकर, विजया गोतमारे, भावना ठाकरे, सरला ठाकरे, प्रणाली सुपटे, गायत्री डांगोरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)