युवतीला पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST2020-11-26T04:22:11+5:302020-11-26T04:22:11+5:30

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. रविवारी दुपारी ...

The girl was abducted | युवतीला पळवून नेले

युवतीला पळवून नेले

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. रविवारी दुपारी ही घटना घडली. ती लक्षात आल्यानंतर पालकांनी मुलीचा इकडेतिकडे शोध घेतला. परंतु ती आढळली नाही. त्यामुळे कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: The girl was abducted