धुके दाटले चोहीकडे :

By Admin | Updated: December 27, 2015 03:08 IST2015-12-27T03:08:24+5:302015-12-27T03:08:24+5:30

थंडीच्या लाटेमुळे नागपूरकर त्रस्त असून, पारा घसरल्याने गारठा प्रचंड वाढला आहे.

Fog to Datla Choohi: | धुके दाटले चोहीकडे :

धुके दाटले चोहीकडे :

धुके दाटले चोहीकडे : थंडीच्या लाटेमुळे नागपूरकर त्रस्त असून, पारा घसरल्याने गारठा प्रचंड वाढला आहे. शुक्रवारी ८.१ तर शनिवारी ७.७ वर तापमान येऊन स्थिरावले. त्यामुळे एरवी फुटाळ््यावर दिवसभर असणारी वर्दळही नव्हती. मात्र, सकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी धुके दाटलेले होते.

Web Title: Fog to Datla Choohi: