शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

शरद पवारांची गाडी अडवून शेतकऱ्यांनी दाखविली खराब पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:02 PM

विदर्भातील उध्वस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी रस्त्यात अडवून नागरिकांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखविली.

ठळक मुद्देकाटोल तालुक्यातील जोलगावजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भातील उध्वस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी रस्त्यात अडवून नागरिकांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखविली. गुरुवारी सकाळी शरद पवार यांचे नागपुरात आगमन झाले होते.परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी पवार येथे आले आहेत. राज्यात राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात आले आहेत. डॉ. बाबासाहेब विमानतळावरून ते काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेला ते उपस्थित राहतील व नंतर एका कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री मुंबईकडे रवाना होणार आहेत.शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकºयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. काटोल तालुक्यातील चारगाव येथील रवींद्र पुनवटकर या शेतकºयांच्या शेतात झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी पवारांसमोर आपापल्या समस्या मांडल्या. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतातीतल कापूस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी