शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागर तलावाला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: July 3, 2014 00:54 IST

गांधीसागर तलाव हा अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलावाच्या चारही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात यावे, विशेषत: झुलेलाल ट्रस्टद्वारा करण्यात आलेले अतिक्रमण काढा, अशी मागणी गांधीसागर

मनपा आयुक्तांशी चर्चा : गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेची मागणीनागपूर : गांधीसागर तलाव हा अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलावाच्या चारही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात यावे, विशेषत: झुलेलाल ट्रस्टद्वारा करण्यात आलेले अतिक्रमण काढा, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने केली आहे. गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या नेतृत्वात बुधवारी मनपा आयुक्त श्याम वर्धने यांची भेट घेऊन यासंबंधात चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, झुलेलाल ट्रस्टद्वारा कुठलीही लीज नसताना गांधीसागर तलाव परिसरात अतिक्रमण करून अवैध बांधकाम करीत आहे. ट्रस्टने जलपूजा आणि प्याऊ केंद्राकरिता मागणी केली होती. या माध्यमातून उद्यानात बऱ्याच मोठा जागेवर त्यांचा कब्जा आहे. त्याद्वारे कमर्शियल विवाह समारंभ, बर्ड डे पार्टी आदी कार्यक्रम करून उत्पन्न कमवीत आहे. तलावाच्या आड येणारे बांधकाम केले जात आहे. याच माध्यमातून ब्रेड विक्रीचा व्यवसायसुद्धा केला जातो. तलावातील मासोळ्यांना ब्रेड घाऊ घातल्याने अनेक मासोळ्या मरण पावल्या आहेत. आयुक्त वर्धने यांनी गांधीसागरचे प्रोजेक्ट आॅफिसर इसराईल, धंतोली झोनचे सहायक आयुक्त जयदेव आणि अभियंता जांभुळकर यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच गैरकायदेशीर बांधकाम त्वरित तोडण्याचे आदेश दिले, तसेच चारही बाजुंचे अतिक्रमण काढा असेही निर्देश दिले. (प्रतिनिधी)